Sunday, April 20, 2025

dnyanendriye mhanje kay online test आपले ज्ञानेंद्रिये

 आपले ज्ञानेंद्रिये सराव टेस्ट 

dnyanendriye mhanje kay online  test 


तुम्ही रस्त्याने चाललेले आहात. पुढे खड्डा आहे. तुम्हांला तो दिसतो. तुम्ही खड्डा टाळून पुढे जाता.

खड्डा दिसला नसता तर ?

dnyanendriye mhanje kay online  test 


तुम्ही घराच्या जवळ खेळत आहात. एकाएकी ढगांचा गडगडाट ऐकू येतो.
पाऊस सुरू व्हायच्या आत तुम्ही घर गाठता.
ढगांचा गडगडाट ऐकू आला नसता तर ?

dnyanendriye


सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान होणे गरजेचे असते.
त्यामुळे हालचाल करणे सोईचे जाते. आपण सुरक्षित राहू शकतो.
सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान आपल्याला कसे मिळते ?

Parisar Abhyas 

ते ज्ञान आपल्याला डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा करून देतात. म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात.

आपले ज्ञानेंद्रिये या घटकावरील खाली दिलेली ऑनलाईन सराव टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान वाढवा .

Friday, April 11, 2025

Sankhyadnyan / Sankhya Ankat Aksharat Lekhan Krane / संख्याज्ञान / संख्या अंकांत व अक्षरांत लेखन करणे.

Sankhyadnyan / Sankhya Ankat Aksharat Lekhan Krane / संख्याज्ञान / संख्या अंकांत व अक्षरांत लेखन करणे. आपल्या विद्यार्थ्यांचा संख्याज्ञान हा संबोध स्पष्ट व्हावा आणि संख्याज्ञान हा घटक परफेक्ट व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो. संख्याज्ञान या घटकामध्ये संख्यांचे वाचन , लेखन तसेच संख्यांचा व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे. 

sankhyadnyan marathi

Sankhyadnyan


    संख्याज्ञान हा घटक विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी आपणास सरावाची गरज असते. जास्त सराव केला कि संख्याज्ञान घटक दृढ होण्यास मदत होते. खालील सराव टेस्ट ही संख्याज्ञान या घटकावर आधारित आहे. 

    या सराव टेस्ट मध्ये संख्या अंकांत आणि अक्षरांत लिहिण्याचा सराव होईल, असे प्रश्न दिलेले आहेत. या सराव टेस्टचा आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल.

    प्रज्ञाशोध तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये संख्याज्ञान या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव होण्यासाठी खालील सराव टेस्ट सोडवा .

saman arthache shabd online test समानार्थी शब्द सराव चाचणी

समानार्थी शब्द सराव चाचणी saman arthache shabd online test saman arthache shabd online test    saman arthache shabd online test      आपल्या...