Monday, June 23, 2025

एकाच अर्थाचे भिन्न शब्द ekach arthache bhinn shabd




एकाच अर्थाचे भिन्न शब्द 

   मराठी भाषेमध्ये बरेच शब्द असे आहेत त्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आपणास पहावयास मिळतात. असेच काही शब्द आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. 

 ekach arthache bhinn shabd

   आपले विद्यार्थी आपण स्पर्धा परीक्षेसाठी तसेच नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करत असतो. यावेळी या परीक्षेमध्ये एकाच अर्थाचे भिन्न शब्द या घटकावर प्रश्न विचारले जातात. या घटकाची तयारी करण्यासाठी आपणास सराव होणे गरजेचे आहे. 

 

[ मराठी एकाच अर्थाचे भिन्न शब्द] ] 


   इयत्ता तिसरीपासून आपणास प्रज्ञाशोध परीक्षा तयारी करण्यासाठी अशा शब्दांचा सराव घेण्यासाठी वरील pdf आपणास उत्तम मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आहे. वरील pdf डाउनलोड करून आपण आपल्या संग्रही ठेवू शकतो.

PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



{marathi ekach arthache bhinn shabd}

एकाच अर्थाचे काही भिन्न शब्द पाहू.

नाद - छंद , आवाज 
अंतर - मन, भेद , लांबी
तीर - काठ , बाण 

   असे भरपूर शब्द या pdf मध्ये आपणास सरावासाठी दिलेले आहेत.



No comments:

Post a Comment

saman arthache shabd online test समानार्थी शब्द सराव चाचणी

समानार्थी शब्द सराव चाचणी saman arthache shabd online test saman arthache shabd online test    saman arthache shabd online test      आपल्या...