भौमितिक आकारांची परिमिती
bhaumitik aakar parimiti / parimiti kadhane
परिमिती म्हणजे काय ?
आपण भौमितिक आकार म्हणजे काय याविषयी माहिती अभ्यासली आहे. भौमितिक आकारांमध्ये त्रिकोण, आयत, चौकोन, चौरस, पंचकोन, षटकोन, शंकू, वर्तुळ या आकारांना भौमितिक आकार म्हणतात.
या आकारातील त्रिकोण, आयत, चौकोन, चौरस, पंचकोन, षटकोन अशा आकारांची आपण परिमिती काढतो. परिमिती काढणे म्हणजे दिलेल्या आकाराच्या ज्या बाजू असतात, त्या सर्व बाजूंच्या लांबीच्या मापाची बेरीज करणे होय. परिमिती ही बंदिस्त आकृतीची काढली जाते.
परिमिती काढण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो.
परिमिती या घटकाचा सराव होण्यासाठी खालील टेस्ट उपयुक्त आहे.

No comments:
Post a Comment