Home

 

Home




सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षेचे युग आहे . या स्पर्धेच्या युगात आपले विद्यार्थी टिकवायचे असतील तर त्यांना अचूक मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी अव्वल स्थानी असावा यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. आपल्या या प्रयत्नांना थोडासा हातभार लावण्यासाठी मी हा ब्लॉग तयार केला आहे. 

मुलांना मोबईल हाताळायला आवडतो . त्याच मोबाईलचा वापर अध्यापनात करता येईल. या ब्लॉगच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा ऑनलाईन सराव टेस्ट मिळतील. मुलांना एक रंजक अध्ययन अनुभव मिळत असल्याने मुले आवडीने टेस्ट सोडवतील . अध्यापनाची गोडी निर्माण होईल आणि गुणवत्ता वाढीस मदत होईल.

No comments:

Post a Comment

saman arthache shabd online test समानार्थी शब्द सराव चाचणी

समानार्थी शब्द सराव चाचणी saman arthache shabd online test saman arthache shabd online test    saman arthache shabd online test      आपल्या...