आपले ज्ञानेंद्रिये सराव टेस्ट
dnyanendriye mhanje kay online test
तुम्ही रस्त्याने चाललेले आहात. पुढे खड्डा आहे. तुम्हांला तो दिसतो. तुम्ही खड्डा टाळून पुढे जाता.
खड्डा दिसला नसता तर ?

dnyanendriye mhanje kay online test
तुम्ही घराच्या जवळ खेळत आहात. एकाएकी ढगांचा गडगडाट
ऐकू येतो.
पाऊस सुरू व्हायच्या आत तुम्ही घर गाठता.
ढगांचा गडगडाट ऐकू आला नसता तर ?
dnyanendriye
सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान होणे गरजेचे असते.
त्यामुळे हालचाल करणे सोईचे जाते. आपण सुरक्षित राहू
शकतो.
सभोवताली काय चालले आहे याचे ज्ञान आपल्याला कसे
मिळते ?
Parisar Abhyas
ते ज्ञान आपल्याला डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा करून देतात. म्हणून त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात.
आपले ज्ञानेंद्रिये या घटकावरील खाली दिलेली ऑनलाईन सराव टेस्ट सोडवा आणि आपले ज्ञान वाढवा .
No comments:
Post a Comment