अपूर्णांकाचे वाचन - लेखन
apurnank in marathi
apurnanak mhanje kaay ?
![]() |
| अपूर्णांकाचे वाचन - लेखन |
अपूर्णांक म्हणजे काय ?
आपण संख्या लेखन करतो. आपण ज्या संख्या पूर्णांक रुपात लिहित नाही त्या संख्यांना आपण अपूर्णांक असे म्हणतो.
आपण ज्या संख्या पाव भाग, पाऊन भाग, अर्धा भाग त्याचबरोबर सव्वा, दीड याप्रमाणे लिहितो त्याला अपूर्णांकात केलेले लेखन असे म्हणतात.
अपूर्णांक लेखन करतेवेळी त्यामध्ये अंश आणि छेद याप्रमाणे मांडणी केली जाते.
उदा. १४/२०
या अपूर्णांकाचे वाचन चौदा अंश छेद वीस असे केले जाते.
अपूर्णांकाचे वाचन व लेखन या घटकाचा सराव होण्यासाठी खालील सराव टेस्ट सोडवा.

No comments:
Post a Comment