कालमापन
kalmapan in marathi
आपण घड्याळ पाहिलं आहे आणि ते समजूनही घेतलं आहे. घड्याळामध्ये १ ते १२ असे अंक असतात. या घड्याळाला बरी तासाचे घड्याळ असे म्हणतात. पण काही ठिकाणी २४ तासाचे घड्याळ वापरले जाते.
घड्याळाच्या सहायाने आपण वेळेचे मापन करतो. घड्याळामुळे आपणास वेळ समजते.
घड्याळात तीन काटे पाहायला मिळतात. त्यात तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा असे हे तीन काटे असतात. यावरून आपण वेळ समजून घेतो.
कालमापन यामध्ये वेळेचे वाचन या घटकावरील खालील सराव टेस्ट सोडवा.

No comments:
Post a Comment